हैदराबाद | 300 जागा जिंकल्या म्हणजे मोदी देशावर मनमानी करु शकत नाही, अशी टीका एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
भारताचं संविधानाचा संदर्भ देत मी तुमच्यासाठी लढणार आहे. वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार आहे. अन्यायाला संपवण्यासाठी लढणार आहे, असा शब्द ओवैसींनी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझ्यासोबत लढावं लागेल, असंही ओवैसी म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणूक निकाल आणि शपथविधीनंतर विरोधकांपैकी ओवैसींनी पहिल्यांदा मोदींवर कडाडून टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
-असा पोट सुटलेला कर्णधार पहिल्यांदा पाहिला; शोयब अख्तरची सर्फराजवर टीका
-नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळातील 91 टक्के मंत्री करोडपती
-भाजप कार्यकर्त्याची हत्या करणारा पाचवा आरोपी अटकेत
-“गेली 5 वर्ष वाट लावली, आता पुढील 5 वर्ष आणखी देशाची वाट लावणार”
-पाकिस्तानला लोळवत ख्रिस गेलने रचला नवा इतिहास
Comments are closed.