मुंबई | काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राॅय-बच्चनने तिच्या इन्स्टाग्रामवर आराध्याला किस करतानाचा फोटो पोस्ट केला होता. त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली होती.
त्यावर ऐश्वर्या भडकली. लोकांना आपले मत मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र मला माझ्या मनाला जे वाटेल ते मी करेल. माझ्या मुलीची काळजी कशाप्रकारे घ्यावी, हे माझ्यावर असून ते बदलणार नाही, असं ती म्हणाली.
मी आहे तशीच राहणार आणि मुलीची काळजी घेते आणि घेत राहणार. काहीही अनुमान लावत राहा. ती माझी मुलगी आहे, मी तिच्यावर प्रेम करते. तिची सुरक्षा करणे ही माझी जबाबदारी आहे, असंही ती म्हणाली.
महत्त्वाच्या बातम्या–
-नोव्हेंबरमध्ये मराठ्यांना आरक्षण ही मुख्यमंत्र्यांची लोणकढी थाप आहे!
-मॅकडोनल्डसमध्ये दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी, व्हीडिओ व्हायरल
-पिंपरीत पिवळा चिखल करणाऱ्या महापौरांकडून दिलगीरी व्यक्त!
-उद्यापासून 17 लाख सरकारी कर्मचारी संपावर; 3 दिवस राज्याचं कामकाज होणार ठप्प
-खासदार हिना गावित मराठा मोर्चेकऱ्यांवर टाकणार अॅट्रॉसिटी!