मनोरंजन

माझ्यामुळेच दीपिका मस्तानी बनू शकली!

मुंबई | पद्मावत आणि बाजीराव मस्तानी या दोन्ही चित्रपटातील भूमिकेसाठी निर्माते संजय भन्साळीने दीपिका पदुकोणच्या आधी मला विचारले होते, असा दावा अभिनेत्री ऐश्वर्या राॅय-बच्चनने केलाय. स्पाॅटबाॅय या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिनं हा खुसाला केला.

भन्साळी माझ्यासाठी बाजीराव शोधू शकले नाही, नंतर त्यांना खिलजी मिळाला नाही, असंही ती म्हणाली. 

दरम्यान, दोन्ही चित्रपटानंतर अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचं कौतुक झालं होतं. दोन्ही चित्रपटामुळे दीपिकाचं कौतुक झालं असलं तरीही दीपिका पहिली चाॅईस नसल्याचं समोर आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणावर तोडगा मिळाला- रावसाहेब दानवेंचा दावा

-नाशिकमध्ये हिंसक वळण; मराठा आंदोलकांच्या दोन गटात धक्काबुक्की!

-पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेश्माची पतीकडून हत्या

-पुण्यातील आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

-हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या