अजय देवगणच्या नव्या लूकने आठवण करुन दिली ‘राजा रॅन्चो’ची

मुंबई | ‘टोटल धमाल’ या चित्रपटातील अजय देवगणच्या फर्स्टलूकने प्रेक्षकांना ‘राजा रॅन्चो’ची आठवण करुन दिली. फर्सलूकमध्ये अजयच्या खांद्यावरील माकडामुळे राजा रॅन्चोची आठवण होते.

आगामी ‘टोटल धमाल’च्या फर्स्टलूकचा फोटो अजय आणि चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी पोस्ट केला आहे. त्याचबरोबर ‘तानाजी’ हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

‘टोटल धमाल’च्या फर्सलूकमध्ये अजय राऊडी दिसत आहे आणि त्याच्या खांद्यावर एक माकड आहे.

दरम्यान, टोटल धमाल या चित्रपटाच्या निमित्ताने अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही जोडी 17 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणार असल्याचं समोर आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपकडून कर्नाटकमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ सुरु- डी.के.शिवकुमार

-“साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडेच, कार्यकर्त्यांनो तयारीला लागा”!

-…तर लोकसभेसाठी आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार- शिवपाल यादव

-भगवान बाबांच्या मूर्तीचा भाग अज्ञात समाज कंठकाने जाळला

-आज उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर!

Google+ Linkedin