बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजय देवगणने सांगितलं तब्बूच्या लग्न न करण्यामागचं कारण

मुंबई | तब्बूला आजपर्यंत माझ्या सारखा मुलगा मिळाला नाही. त्यामूळे तीने लग्न केलं नाही, असं मजेशीर कारण अभिनेता अजय देवगणने सांगितलं आहे.

अभिनेत्री तब्बूने बॉलिवूडसह तमिल, तेलुगू, मल्याळम, बंगाल अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री अजूनही विवाहबंधनात अडकलेली नाही.

तब्बू आणि अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेला ‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बू बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

दरम्यान, लग्नासाठी योग्य व्यक्ती न मिळाल्याने लग्न न केल्याच तब्बूने याधी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढला

-कमल हसन यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणतात…

-भाजप नेत्याने केली राजीव गांधींची नथूराम गोडसेसोबत तुलना

-भाजपच्या तीन वाचाळवीरांना दणका; पक्षाने केली ‘ही’ कारवाई

-मतांसाठी प्रियांका गांधी अमेठीत नमाज पठण करतात; स्मृतींचा प्रियांकांवर घणाघात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More