Top News

अजित दादा मनाला लावून घेऊ नका; राज ठाकरेंची मनधरणी!

मुंबई | मी जे बोललो ते 1960 पासून सुरू आहे, त्यावर फक्त भाष्य केले होते. अजित पवारांनी मनाला का लावून घेतलं, हे मला माहिती नाही. पण, मनाला लावून घेऊ नका, असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

पुण्यातील पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरेंनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. ते म्हणाले पानी फांऊडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचं काम होऊ शकतं तर इतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे?

दरम्यान, काहीजण बोलघेवड्या सारखं बोलतात, असा टोला अजित पवारांनी राज ठाकरेंना लगावला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-चेतन तुपे यांना सुखद धक्का; राष्ट्रवादीकडून पुणे शहराध्यक्षपदी निवड

-लोकसभा निवडणुकीच्या वेळेस फेसबुवर राहणार करडी नजर!

-विरोधकांना मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीत युती न करण्याचा चंद्रशेखर राव यांचा निर्णय

-अर्जुन-परिणीतीच्या ‘नमस्ते इंग्लंडचे’ पोस्टर प्रदर्शित

-रूपयाची किंमत कमी झाल्यामुळे तुमच्यावर ‘हे’ परिणाम होतील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या