पुणे महाराष्ट्र

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा योगायोग, की… या गोष्टीची एकच चर्चा!

पुणे | पुण्यात एक योगायोग पाहायला मिळाला आहे. पुण्यात एकीकडे पवार कुटुंबीय पार्थ पवारांच्या मुद्यावरुन चर्चा करणार आहेत. तर याच वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही पुण्यात असल्याचं कळतंय.

15 ऑगस्टला फडणवीस एका कोविड सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पुण्यात असणार आहेत. नेमकं याचवेळी राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या कंटुंबात पार्थ पवारांच्याबद्दल चर्चा होत असताना देवेंद्र फडणवीसही तिथेच असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

23 नोव्हेंबरला गेल्या वर्षी पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडला होता. यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता.

एकमेकांवर टीका करणारे हे दोन नेते राजकीय मित्र झाल्याचं दिसलं होतं. आता मैत्री पुन्हा एकदा फुलुन राज्यात काही राजकीय भूकंप होणार का याची चर्चा सुरु झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल कोरोनाबाधित

…तर नाईलाजाने डॉक्टरांवर मेस्मा लावाला लागेल, हसन मुश्रीफ यांचा इशारा

पार्थ समजदार, तो झाला प्रकार विसरून जाईन; कोल्हापूरच्या आत्याची प्रतिक्रिया

सुप्रिया सुळेंनंतर पार्थ पवार आता अभिजीत पवारांच्या भेटीला

कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील याची दक्षता घ्या, अजितदादांच्या कडक सूचना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या