बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज शरद पवार आणि अजित पवार यांचा एकत्रित दुष्काळ दौरा

बारामती |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार आज एकत्रित दुष्काळ दौऱ्यावर आहेत. बारामती आणि दौंड तालुक्यातील गावांना ते भेटी देणार आहेत.

बारामती तालुक्यातील खैरेपडळ येथील जनावरांच्या छावणीस भेट देऊन त्यांनी या दुष्काळ दौऱ्याला प्रारंभ केला आहे.

लोकसभा निवडणुकीतला पराभव विसरून लगोलग शरद पवार दुष्काळ दौऱ्यावर रवाना झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा दुष्काळ दौरा चालू आहे.

दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी देखील या दुष्काळ दौऱ्यास उपस्थित आहेत.

महत्वाच्या बातम्या

-भाजपच्या चिन्हावर लढलो तर आमचं काय राहिलं मग…-रामदास आठवले

-सरकारच्या ‘या’ निर्णयाविरूद्ध इंदापुरचे राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक

-भाजप-शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून धुसपूस?? आदित्य ठाकरे म्हणतात…

-तुमची ‘नाटकं’ बंद करा अन्यथा ‘नाटक’ बंद; अभिनेता सुमित राघवन भडकला

-अखेर ठरलं! बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमीपूजन जुलै महिन्यात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More