महाराष्ट्र मुंबई

नव्या घोषणांच्या जाहिरातबाजीला जनता भुलणार नाही- अजित पवार

मुंबई | लोकसभा निवडणुंकांच्या तोंडावर भाजप सरकारच्या नव्या घोषणांच्या जाहिरातबाजीला जनता भुलणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

चार वर्षातील भाजपचं काम जनतेनं पाहिलं आहे. या सरकारच्या काळात ‘मी लाभार्थी’ सारख्या योजनांचा बनाव करण्यात आला, असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.

GST लागू करण्यात आल्यामुळं सामान्य जनता, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, वाढत्या बेरोजगारीचा अहवाल लपवण्याचा प्रयत्न सरकारनं केला, यातून त्यांचा खरा चेहरा उघड झाला, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोदी सरकारनं केलं असंघटीत कामगारांना खूश! केली ‘ही’ मोठी घोषणा

-‘ठाकरे’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट; पहिल्या आठवड्यात केली ‘एवढी’ कमाई?

सचिन तेंडुलकरचा मुलगा प्रेमात?? ‘त्या’ तरूणीनं विराट कोहलीलाही केलं होतं प्रपोज!

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! 6.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता पूर्णपणे करमुक्त

-आईसह चार वर्षाच्या चिमुरडीचा गळा चिरुन हत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या