पुणे | अण्णांनी पंतप्रधान कार्यालयाला विविध मागण्यांसाठी पत्र लिहली. पण कार्यालयाने या पत्रांना शुभेच्छा पाठवून अण्णांचा अपमान केला आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
उपोषणाला शुभेच्छा द्यायच्या असतात का? आम्ही पत्रांवर मार्ग काढायचो, असंही त्यांनी म्हटलं आहे.
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लोकपालसह विविध मागण्यांसाठी राळेगण सिद्धी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 5 वा दिवस आहे.
दरम्यान, अण्णांची प्रकृती बिघडली असून राळेगण सिद्धीच्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अण्णांची प्रकृती ढासळताच सरकारची घाबरगुंडी, गिरीश महाजन निघाले भेटीला
-मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रांना ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश
–अण्णांनी उपोषण सुरू ठेवल्यास ही आत्महत्या ठरेल- डाॅक्टर
-अण्णांच्या जीवाशी खेळू नका, उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा
-जाहीर कार्यक्रमात शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला सल्ला, म्हणाले….!