पुणे महाराष्ट्र

वंचित आघाडीबरोबर येणार का??? अजित पवार म्हणतात…

Loading...

पुणे | वंचितची काँग्रेस आघाडीबरोबर येण्याची मानसिकताच नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसला आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न आघाडीकडून केला जात असल्याचं बोललं जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेला आघाडीबरोबर जाण्याचा कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर आघाडीबरोबर जाण्यास उत्सुक नसल्याचं दिसत आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-मी लवकरच भाजपमध्ये जाणार आणि शंभर टक्के मंत्रीही होणार- अब्दुल सत्तार

-आमदार-खासदारांना किती वेतन आणि भत्ते मिळतात माहितीये का तुम्हाला???

-ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणं घातक- छगन भुजबळ

-युतीचा मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच; संजय राऊतांचा दावा

-सदाभाऊ खोत म्हणजे कुंभाराकडचं कच्चं मडकं- राजू शेट्टी

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या