बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिलं ओपन चँलेज

मुंबई |  भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे 10 आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार चांगलेच भडकले आहेत.

अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यावर त्यांना ओपन चँलेज दिलंय. 10 सोडा त्यांनी फक्त एक आमदार संपर्कात आहे त्याचं नाव सांगावे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी धादांत खोटे बोलू नये. खोटं बोलायचं त्यांनी थांबवाव, असा सल्लाही त्यांनी आंबेडकरांना दिला आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या चँलेंजनंतर प्रकाश आंबेडकर त्या आमदारांची नावे सांंगणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलंय.

महत्वाच्या बातम्या

-अशोक चव्हाण यांनी केला खळबळजनक गौप्यस्फोट; काँग्रेसच्या गोटात खळबळ

-अशोक चव्हाणांचा पराभव पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी; घेतला हा मोठा निर्णय

-काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांची शिवसेनेवर सडकून टीका

-धोनीच्या या कृत्यामुळे त्याच्यावर BCCI चा आक्षेप मात्र रितेश देशमुखचा धोनीला पाठिंबा

-न्यायाधीशांच्या प्रत्येक प्रश्नाला साध्वींचं मात्र एकच उत्तर…!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More