यांच्या बापाने घरपोच दारू दिली होती का?; अजित पवारांचा सवाल

सातारा | युती सरकारचे मंत्री बावचळून गेले आहेत. यांनी घरपोच दारू द्यायचा निर्णय घेतला आहे. यांचा बापाने घरपोच दारू दिली होती? अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे नेते अजि पवार यांनी केली. ते साताऱ्यात बोलत होते.

या भाजप सरकारच्या एका प्रवक्त्यावर बलात्काराचा आरोप आहे. तर यांचे आमदार मुलींना पळवून आणण्याची भाषा करतात, मुली काय यांच्या बापाच्या घरच्या आहेत काय पळवून न्यायला, यांना लाज, लज्जा, शरम आहे की नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, यांचे मंत्री संविधान बदलण्याची भाषा करतात. तसंच वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतींवरूनही त्यांनी युती सरकारला चांगलंच धारेवर धरलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-अयोध्येला जाऊन काय दिवे लावणार; अजित पवारांची शिवसेनेवर टीका

-भाजप नगरसेवकाची पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

-जो पर्यंत शरद पवार आहेत, तो पर्यंत माझं कोणीही *** वाकडं करू शकत नाही!

-सबकी एक ही पुकार, जन की हो सरकार; हार्दिक पटेलचा मध्य प्रदेशमध्ये एल्गार

-…म्हणून मुख्यमंत्र्यांनी भर कार्यक्रमात नाकारला पुष्पगुच्छ

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या