Top News

मराठा आंदोलनात अजित पवार सामिल; शरद पवारांच्या घरासमोर केलं ठिय्या आंदोलन

बारामती | मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील निवास्थानाबाहेर मराठा आंंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले आहे. 

विशेष म्हणजे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांसह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मराठा आंदोलकांसोबत अजित पवार आंदोलनात बसले असून कार्यकर्त्यांसोबत घोषणाही देत आहेत. 

दरम्यान, मराठा आंदोलकांनी बारामतीत शांततेत आंदोलन केलं आहे. मात्र आंदोलनात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या–

-विधानभवनाच्या गेटवरच आमदार प्रकाश आबिटकरांचा ठिय्या!

-अॅट्रॉसिटीबाबत सर्व पक्ष गप्प का?

-औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक; रस्त्यावर टायर पेटवलं!

-राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी!

-पोलिसांची ड्रोनद्वारे मराठा मोर्चेकऱ्यांवर करडी नजर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या