अजित पवार आणि राज ठाकरे यांची लोकसभा निवडणूक समोर असताना मुंबईत भेट

मुंबई | लोकसभा निवडणूक काही दिवसांवर राहिली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुंबईत भेट झाल्याची माहिती आहे. ‘महाराष्ट्र टाईम्स’नं याबाबत ट्विट केलं आहे.

अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

मतविभाजन टाळण्यासाठी मनसेनं महाआघाडीत यावं, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राज ठाकरे आणि त्यांच्यात भेट झाली आहे.

दरम्यान, शिवसेनेपेक्षा मनसे चांगली आहे, असं काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोदींना आता लाज झाकायला कपडाही शिल्लक नाही- शरद पवार

शिवसेनेपेक्षा मनसे चांगली; राज ठाकरेंबाबत काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

राहुल गांधींनी शरद पवारांची घेतली भेट आणि आघाडीचा तिढा सुटला!

-अनिल अंबानींना 30 हजार कोटी देण्यासाठी नरेंद्र मोदींनी केला राफेल करार- राहुल गांधी

प्रितम मुंडेंच्या विरोधात अमरसिंह पंडित निवडणूक लढणार??

Google+ Linkedin