बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिंमत असेल तर माढ्यात या, नाही तुम्हाला चितपट केलं तर…- अजित पवार

पुणे | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी पलटवार केला आहे. ते भोसरीत बोलत होते.

अरे तुम्ही कोण सांगणार. तुम्हाला फुकटचा सल्ला द्यायला कुणी सांगितला. तुमची हिंमत असेल तर या माढ्यात. नाही तुम्हाला चितपट केलं तर नाव सांगणार नाही, असं आव्हानच त्यांनी चंद्रकांत पाटलांना दिलं.   

सगळ्यांनी आग्रह केला म्हणून पवारसाहेब माढ्यातून उभे राहात आहेत. अन् चंद्रकांत पाटील सांगतात पवार साहेबांचा पराभव होणार. मला कळत नाही हा बावचळून गेलाय का?, असं ते म्हणाले.

दरम्यान, जे कधी लोकांच्यातून लढले नाहीत त्यांनी आम्हाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.  

महत्वाच्या बातम्या-

-‘विजय शंकर’ची कमाल; अखेरच्या षटकात भारताचा थरारक विजय

-आता बास झाला लाड; अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर संतापले

-नांदेड, बारामती, माढासह 22 जागा द्या, काँग्रेस-राष्ट्रवादीकडे प्रकाश आंबेडकरांची नवी मागणी

मी ‘मन’से राज ठाकरेंसोबतच, नाराज नाही- शरद सोनावणे

मुख्यमंत्र्यांनी प्रमोद जठारांचा राजीनामा फाडून राजन तेलींच्या खिशात टाकला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More