अजित पवारांनी घेतली मोठी जबाबदारी; यश मिळणार का???

अजित पवारांनी घेतली मोठी जबाबदारी; यश मिळणार का???

मुंबई | समविचारी पक्षांना एकत्र घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. 20 तारखेला नांदेडमध्ये समविचारी पक्षांची सभा होणार असल्याची घोषणा त्यांनी केलीय.

मनसेला आघाडीत घेण्याविषयी चर्चा सुरु आहे. राज ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

दुसरीकडे नाराज प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांची मनधरणी करण्यात येणार आहे. दोघांशीही चर्चा करु, असं अजित पवार म्हणालेत. 

विरोधकांना एकत्र आणण्यासाठी अजित पवारांनी शिष्टाई सुरु केलीय. त्याला यश येतं की नाही लवकरच समजेल. 

महत्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान भाजपचा होणार असेल तर मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे- संजय राऊत

अभिनेत्री मधुबाला यांच्या जयंतीनिमित्त गुगलकडून आदरांजली

…तर 2019 मध्ये एनडीएतल्या मित्रपक्षांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल- संजय राऊत

ए दिल है मुश्कील…, व्हॅलेंटाईन दिनी अमृता फडणवीसांनी शेअर केलं गाणं, पाहा व्हीडिओ-

पंतप्रधानपदावर 12 वी पास व्यक्ती बसवू नका; अरविंद केजरीवालांचा मोदींवर निशाणा

Google+ Linkedin