महिलेचा छळ करणारा ‘तो’ राज्यमंत्री कोण?, विधानसभेत गदारोळ

मुंबई | सांगलीतील महिलेचा छळ करणारा तो राज्यमंत्री कोण? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. विधानसभेत या मुद्द्यावरुन प्रचंड गदारोळ झाला.

अजित पवार यांनी पीडित महिलेचं पत्रच सभागृहात वाचून दाखवलं. संबंधित राज्यमंत्र्याने ब्लॅकमेल करुन अत्याचार केल्याचा आरोप या पत्रात आहे.

 तुम्ही नावचं घेतलं नाही तर चौकशी कुणाची करायची असा सवाल अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विचारला. मात्र विरोधक मागणीवर ठाम राहिल्याने त्यांनी चौकशीचे आदेश दिले. 

पीडितेनं पत्रात कुणाचं नाव घेतलं आणि काय म्हटलंय वाचा-

FB IMG 1501410870087 - महिलेचा छळ करणारा 'तो' राज्यमंत्री कोण?, विधानसभेत गदारोळ

 

FB IMG 1501410872440 - महिलेचा छळ करणारा 'तो' राज्यमंत्री कोण?, विधानसभेत गदारोळ

 

FB IMG 1501410875126 - महिलेचा छळ करणारा 'तो' राज्यमंत्री कोण?, विधानसभेत गदारोळ

 

FB IMG 1501410877113 Copy - महिलेचा छळ करणारा 'तो' राज्यमंत्री कोण?, विधानसभेत गदारोळ

 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या