आता मला पाहायचंय, ‘सामना’चे संपादक काय लिहितात??- अजित पवार

आता मला पाहायचंय, ‘सामना’चे संपादक काय लिहितात??- अजित पवार

मुंबई |  मागे एकदा मी शिवसेनेला दुतोंडी गांडूळ म्हटले होते, त्यांना काय राग आला होता… आता भाजपच्या मंत्र्याने केलेल्या टीकेवर सामना’चे संपादक काय लिहितात हे मला पाहायचंय, असं अजित पवार म्हणाले आहेत.

मी शिवसेनेवर केलेल्या टीकेवर सामनाने अग्रलेख लिहून माझ्यावर टीका केली होती. मग आता भाजपाच्या मंत्र्याने केलेल्या टीकेवर यांचे संपादक काय लिहीतात हे पाहायचे आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 त्यांनी ट्वीट करून सामनाच्या संपादकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अधिक जोरात झडत जाणार एवढं मात्र निश्चित.

महत्वाच्या बातम्या-

-तू सिर्फ चाय बेच, देश मत बेच; छगन भुजबळांचा मोदींवर हल्लाबोल

-उत्तर प्रदेशात संपूर्ण ताकदीने लढणार आणि लोकांना सरप्राईज देणार!

-रासप नेते रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पत्नीनेच दिली शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार

-फडणवीस नव्हे हे तर ‘फसणवीस’ सरकार; सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल

-काँग्रेसने मला 12 वर्षे छळण्याचा प्रयत्न केला- नरेंद्र मोदी

Google+ Linkedin