नागपूर महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंच्या येण्यानं सेना आमदार ‘प्रश्नाळू’; अजित पवारांनी काढला चिमटा

नागपूर | नागपूर पावसाळी अधिवेशन पाहण्यासाठी आलेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रेक्षक गॅलरीत बसले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना आमदारांना चिमटा काढला. 

शिवसेना आमदार सुनील प्रभू मंत्र्यांना वारंवार प्रश्न विचारत होते. आज युवा नेतृत्व आल्यामुळे प्रश्नांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असं अजित पवार म्हणाले. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनीही अजित पवारांच्या वक्तव्यावर कोटी केली. ‘सब प्रभू की लीला है’, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचं वादळ; मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

-मराठा आरक्षण देण्यासाठी युती सरकार कटिबद्ध- विनोद तावडे

-कोण म्हणतं आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही?- सोनिया गांधी

-15 वर्षात पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर

-मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका- धनंजय मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या