पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना असं बोलणं शोभत नाही- अजित पवार

पुणे | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उच्च विद्याविभूषित आहेत. विरोधकांना तुच्छ लेखणं त्यांना शोभत नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

आता बारामती जिंकणार अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याने अजित पवारांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

मुख्यमंत्री म्हणतं आहेत 45 जागा जिंकणार, फक्त 45 कशाला सर्वच्या सर्व 48 जागा जिंकू असं म्हणायचं होतं, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला.

रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि चंद्रकांत पाटील हे कधीचं लोकांमधून निवडणून आले नाहीत. त्यांनी पहिल्यांदा लोकांमधून निवडणून यावं मग बोलावं, असंही अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

भाजपच्या ‘कम अगेन मोदीजी’ला राष्ट्रवादीचं व्यंगचित्रातून उत्तर

रोड शो मध्ये ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणांनी लखनऊ दुमदुमलं!, पाहा व्हीडिओ

“उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता आणल्याशिवाय शांत बसणार नाही”

गडकरीजी, हनुमानाची जात सांगणाऱ्यांना कधी ठोकणार?; काँग्रेसचं गडकरींना आव्हान

नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान असल्यासारखं वागतात- अरविंद केजरीवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या