तुझ्या काय बापाची ठेव आहे का?; अजित पवारांनी राम कदमांना फटकारलं!

पुणे | सरकार म्हणतंय बेटी बचाव आणि बेटी पढाव आणि यांचा एक निर्लज्ज आमदार म्हणतोय पोरगी पळवून आणू ,तुझ्या काय बापाची ठेव आहे का? अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी भाजप आमदार राम कदमांना फटकारलं आहे.

घाटकोपरमधील दहिहंडी उत्सवामध्ये राम कदमांनी बेताल वक्तव्य केलं होतं. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका केली जातेय.

दरम्यान, पक्षाचा एक आमदार महिलांबाबत असे बोलतो. मात्र, पक्षाचे प्रमुख लोक काही बोलू शकत नाहीत हे आणखी घातक आहे, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा, कशी कसरत करावी लागते ते समजेल : चंद्रकांत पाटील

-आव्हाडांच्या जिवाला बरं-वाईट झालं त्याला सरकार जबाबदार असेन- धनंजय मुंडे

-शिवसेनेचीच सत्ता येणार आणि मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच होणार- संजय राऊत

-भाजपच्या शंभर पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही- संजय राऊत

-वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शरद पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या