मुंबई | मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केलीय हे सांगू का?, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला दिला आहे.
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आल्यानंतरही विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. यावरून अजित पवार यांनी भाजपला फटकारलंय.
आधी विरोधकांनी मुंडेंवर आरोप केले. नंतर तोंडघशी पडल्यावर आता वेगळा आरोप केला आहे. विरोधकांचं टीका करणं हे काम आहे. पण ती कोणत्या पातळीपर्यंत असावी याला मर्यादा आहेत, असं अजित पवार म्हणाले.
कुणाला किती मुलं होती. कुणाचं लग्न झालं होतं, झालं नव्हतं, हे सांगू का? अशा बऱ्याच गोष्टी मला माहीत आहे, सांगायलाच हव्या का? असा सवाल अजित पवारांनी केला.
थोडक्यात बातम्या-
“केंद्र सरकारने तयार केलेले कृषी कायदे रद्द होणार नाहीत”
मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, आंदोलनात राजकारण येऊ नये- पंकजा मुंडे
“राज्य सरकारातला एक मंत्री जिरवायची भाषा करतो हे योग्य नाही”
पॉर्न पाहात असला तर सावधान; पुढचे काही दिवस सतर्क राहा, नाहीतर…
निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करणे लैंगिक अत्याचार नव्हे; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Comments are closed.