पुणे

‘…हे पहिले केंद्राला सांगा’; अजित पवारांनी फडणवीसांना फटकारलं

पुणे | ठाकरे सरकारने पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करावेत आणि इंधन भाववाढ नियंत्रणात आणावी, असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

राज्याच्या करापेक्षा केंद्राचा कर जास्त आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी केंद्राला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करण्यास सांगावं, असं म्हणत अजित पवारांनी फडणवीसांवर सडकून टीका केली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. दिवसेंदिस वाढणारे दर पाहता आता पेट्रोल शंभरी पार करण्यासारखी स्थिती आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किंमती कमी असतानाही आपल्याकडे मात्र पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेत.

थोडक्यात बातम्या-

अर्णब गोस्वामी, आणि कंगणा राणावत देशप्रेमी आहेत का?- संजय राऊत

“भाजपच्या नेत्यांना जनाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे”

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही उगाच कशाला नाव घेऊन त्यांना मोठं करायचं”

‘सचिन तेंडुलकर भाजप सरकारचा दलाल’; संभाजी ब्रिगेड आक्रमक

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या