पुणे | बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाषण सुरू असताना मध्येच एक दारूडा बोलायला लागला. या दारूड्याला अजित पवारांनी आता माझं ऐकायला शिका, माझ्याबरोबर फार पोलिस असतात, असं सांगितलं.
कळ काढा आणि शिक्का कप बशीवरच मारा, असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं. ते बारामतीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये बोलत होते.
तुम्ही कामांसाठी थेट प्लॅन आणि इस्टिमेट काढून या. उपमुख्यमंत्री झाल्यापासून मी नदी पात्र दुरुस्तीचं काम स्वतः जाऊन पाहतोय. कामासाठी निधी देईल मात्र स्थानिक पातळीवर कामाला विरोध नको, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्य़ान, राजकारणात अनेक चढ उतार असतात. मात्र जनतेचं आमच्यावर प्रेम आहे. आता आपल्या विचाराचं सरकार आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातम्या-
उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान मोदींची घेणार भेट; चर्चांना उधाण
आम्ही १५ कोटी मात्र १०० कोटींना भारी; MIMच्या नेत्यानं गरळ ओकली
महत्वाच्या बातम्या-
इतकी लपवा-छपवी लहान मुलंही करत नाहीत, जितकी मोदी सरकार करत आहे- चाकणकर
शिवजयंती साजरी न करणाऱ्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यावर कारवाईची ‘शिवसंग्राम’कडून मागणी
ओवैंसींसमोरच तरुणीच्या ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणा!
Comments are closed.