बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रोहित पाटलांच्या बघून घेतोच्या भाषेवर अजित पवार म्हणाले…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) दिवंगत नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील(Rohit Patil) यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायत स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणामुळे राष्ट्रवादी विरूद्ध महाविकास आघाडी असं चित्र आहे. मात्र रोहित पाटील यांच्या विरोधात एक गट सक्रिय झाला असून याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

यावेळी अजित पवार यांनी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत त्या त्या जिल्ह्याचं राजकारण पाहून निर्णय घेतला जातो. प्रांत अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मी ही रोहितला फोन करून विचारेन, असं अजित पवारांनी सांगितलं

रोहित गेल्याचं आठवड्यात मला भेटला होता. मात्र असं कोण कोणाला एकटं पाडेन असं वाटत नाही. रोहितची कामाची पद्धत चांगली आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कवठेमहांकाळ येथील प्रचारसभेत 25 वर्षीय नेत्याला हरवण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत, असं वक्तव्य एका नेेेत्याने केलं होतं. त्यावर रोहित पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष आबांचं कुटूंबिय, हे या तालुक्यात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले घटक आहेत. आपण सांगितलंत की, 25 वर्षांच्या तरूणाला हरवण्यसाठी सगळे जण एकत्र आले आहेत. माझं वय 23 आहे, 25 होईपर्यंत काहीचं शिल्लक ठेवत नाही, असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘हे लोकशाहीत चालतं का?’, अजित पवारांनी राज्यपालांना सुनावलं

…अन् यशपाल शर्माने मद्रासचा राग मँचेस्टरमध्ये काढला, पाहा व्हिडीओ

आता श्रेयवादाची लढाई सुरू?, शिवाजीराव आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला

बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“राज साहेब माझं काय चुकलं?”, पुण्यापाठोपाठ औरंगाबाद मनसेमधील अस्वस्थता उघड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More