Top News

पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणतात..

पुणे | लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आता विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे.

पार्थ पवार विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांवर स्वत: अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा लढवायची की नाही याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य करत जागावाटपाबाबत आघाडीची सकारात्मक चर्चा झाली असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आगामी विधानसभेला जनता आम्हालाच कौल देईल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘त्यानं’ षटकार मारला अन् दुर्दैवाने त्याचवेळी त्याच्या गुरूंनी प्राण सोडला!

-विमा कंपनीच्या नफ्यात आजपर्यंत कुणी वाटा घेतला??; राजू शेट्टींची घणाघाती टीका

-भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’

-विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप; म्हणतात… 

-काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार आठवड्याभरात राजीनामा देतील; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या