बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवारांनी दाबली देवेंद्र फडणवीसांची दुखरी नस, पाहा व्हिडीओ

मुंबई | विधिमंडळ अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारला चांगलंच धारेवर धरलं. विधानसभेत बोलताना अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दुखरी नस दाबली.

पाहा व्हिडीओ-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More