बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विनायक मेटेंच्या अपघातासंदर्भात अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी विनायक मेटेंच्या अपघातासंदर्भात एक अत्यंत मोठं वक्तव्य केलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

रात्रभर विनायक मेटेंचा प्रवास सुरू होता. त्यांना सकाळी बैठकीसाठी मुंबईमध्ये दाखल व्हायचे असल्यामुळे रात्रीचा प्रवास सुरू होता. माझ्या म्हणण्यानुसार रात्रभर चालकाने गाडी चालवल्याने कदाचित त्याला डुलकी लागली असावी आणि त्यामध्येच हा अपघात घडला असावा, असं अजित पवाप म्हणालेत. 

सरकार कोणत्याही पक्षाचे असो ते नेहमीच मराठा समाजाचे प्रश्न घेऊन येत आणि ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करायचे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले, यासाठी त्यांनी खूप मोठा लढा दिलायं, असंही ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

विनायक मेटेंच्या मृत्यूची चौकशी होणार; महत्त्वाची माहिती समोर

“विनायक मेटे यांचं अकाली निधन मनाला वेदना देणारं”

राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती आली समोर, वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

…म्हणून विनायक मेटेंना जीव गमवावा लागला, समोर आली मोठी माहिती

अपघात नेमका कसा झाला?, विनायक मेटेंच्या ड्रायव्हरनं सांगितली आपबीती!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More