बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांसाठी अजित पवारांची तोफ धडाडली, पाहा संपूर्ण भाषण…

मुंबई | राज्यभरात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूर आला. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यावरून विरोधा पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारला सुनावलं आहे.

पाहा व्हिडीओ- 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More