बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे अजित पवारांचा गंभीर इशारा, म्हणाले…

मुंबई | कोरोना महासाथीचा संसर्ग गेल्या काही महिन्यांपासून कमी झाल्याचा दिसून येतोय. त्यामुळे कोरोचे निर्बंध शिथिल करण्यात आले. त्याचबरोबर मास्क सक्तीही हटवण्यात आली आहे. कोरोना नियंत्रणात येत असतानात आता पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव वाढत असल्याचं दिसत आहे.

वाढत्या कोरोनाचै धोका पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. पुन्हा एकदा रूग्णसंख्या वाढताना दिसतेय. रूग्णवाढ अशीच होत राहिली तर पुन्हा कोरोनाचे निर्बंध लागू शकतात शिवाय मास्कसक्तीचे नियमही बदलू शकतात, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

राज्याचे साप्ताहिक पॉझिटिव्हिटीचे प्रमाण 1.59 टक्के असून, मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी आढळते आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावं, असं उद्धव ठाकरेंनीही म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

अविनाश भोसले यांच्याविषयी कोर्टानं दिला मोठा निर्णय!

Aryan khan : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट समोर, एनसीबीची आर्यनला क्लिन चीट

मोठी बातमी! भाजप नेते नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल

शिवसेनेनं पाठिंबा नाकारल्यानंतर संभाजीराजेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

…म्हणून मी निवडणूक लढवणार नाही, पण ही माघार नाही- संभाजीराजे छत्रपती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More