बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर शेतकरी उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी ‘शेतकरी आत्महत्या’ दुप्पट होतील’; शिवसेना आमदाराच्या मुलीचं मोदींना पत्र

उस्मानाबाद | केंद्राच्या कृषीच विधेयकावर देशभरातून विरोध होत आहे. अशातच उस्मानाबादचे शिवसेनेचे उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या आकांक्षा चौगुले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.

मोदी सरकारची धोरणं अशीच सुरु राहिली तर 2022 पर्यंत ‘शेतकरी उत्पन्न’ दुप्पट होण्याऐवजी ‘शेतकरी आत्महत्या’ दुप्पट होतील, असा इशारा आकांक्षा चौगुले यांनी दिला आहे.

दरम्यान, तुम्ही म्हणता माल विकायला बाहेर जा पण आमचा पोशाख बघून आमची किंमत ठरवणारी ही भांडवलशाही व्यवस्था आम्ही सांगू त्या किमतीला माल घेईल?, असा सवालही पत्रातून केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

भागवताचार्य म्हणून प्रसिद्ध असलेले वासुदेव नारायण यांचं कोरोनाने निधन

‘राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती’; भाजपच्या या बड्या नेत्याचा दावा

‘कधी कधी काही माणसं जास्तच बोलतात त्यातील एक म्हणजे आठवले’; राष्ट्र्वादीचा आठवलेंना टोला

‘हरामखोर कुणाला म्हटलं होतं हे संजय राऊत यांनी सांगावं’; मुंबई हायकोर्टाचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More