मुंबई | बॉलिवूड आभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या प्रेमाच्या चर्चांनंतर आता नव्या चर्चेला उधाण आलं आहे. त्यांच्यात सध्या भांडणं सुरु असल्याची चर्चा आहे.
रविवारी रात्री ‘उमंग अवॉर्ड’ या कार्यक्रमात दोघ सोबत आले खरे पण ते एकमेकांवर नाराज असल्याचंही समोर आलं आहे.
आलिया रणबीरला एक क्षणही एकटं सोडायला तयार नाही. तो जरा नजरेआड गेला की आलिया त्याला सतत फोन, मेसेज करत राहते. आलियाच्या या वागण्याचा रणबीरला कंटाळा आला आहे.
दरम्यान, आलिया आणि रणबीर ‘ब्रमास्त्र” सिनेमामध्ये व्यस्त आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–लातुरात घडला शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार
–मारुती-सुझुकीची नवी बलेनो ग्राहकांच्या भेटीला; पाहा काय आहे किंमत…
-“माझं हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी ऐकून विरोधकांना गुदगुल्या होत होत्या, मात्र…”
-संतप्त शेतकऱ्यांनी कचरा पेटवला; पुण्यात शेतकऱ्यांचा हल्लाबोल
–राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा भाजपमध्ये प्रवेश