Top News अकोला कोरोना

अखेर 41 दिवसांनंतर ‘तो’ बेपत्ता रूग्ण सापडला!

अकोला | तब्बल 41 दिवसांनंतर कोविड रूग्णालयातून बेपत्ता झालेला रूग्ण सापडला आहे. अविनाश लोखंडे असं या रूग्णाचं नाव असून तो मानसिकरित्या देखील आजारी आहे.

8 ऑगस्टला अविनाशला कोरोनाची बाधा झाल्याने सरकारी रूग्णालयाच्या कोविड क्षेत्रात दाखल करण्यात आलं. मात्र 15 ऑगस्ट रोजी अकोल्याच्या वैद्यकीय रूग्णालयातून तो बेपत्ता झाला होता.

त्यानंतर अकोला आणि जवळपासच्या 4 जिल्ह्यात अविनाशचा शोध घेण्यात आला. अखेर 26 सप्टेंबर रोजी रात्री कोतवाली पोलिसांना अविनाशला शोधून काढण्यात यश आलं.

महत्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीसांना भेटणं काही अपराध आहे का?- संजय राऊत

कोलकाताने केला विजयाचा श्रीगणेशा!; हैदराबादवर 7 गडी राखून केली मात

…तर ‘कपल’चा ‘खपल’ चॅलेंज हाईल- पुणे पोलीस

सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशीपमध्ये होते- सारा अली खान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या