Top News मनोरंजन

बॉलिवूडवरील ड्रग्सबद्दलचे आरोप अक्षय कुमारला मान्य, म्हणाला…

मुंबई | सुशांत आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण उघडकीस आलं. याप्रकरणी आतापर्यंत अनेक सेलिब्रेटींची चौकशी करण्यात आली आहे. यासंदर्भात आता बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारने भाष्य केलं आहे.

अक्षयने एक व्हिडीयो शेअर केलाय. अक्षय म्हणतो, आजकाल बॉलिवूडसंदर्भात नारकोटिक्स आणि ड्रग्सविषयी चर्चा सुरु आहे. या विषयावर मी खोटं बोलू शकत नाही. ड्रग्सबद्दलच्या काही गोष्टी मला मान्य काराव्या लागतील.

मात्र मला एक गोष्ट सांगायची आहे की, इतर इंडस्ट्रीप्रमाणे आमच्या इंडस्ट्रीतील काही लोकं त्याच्याशी संबंधित आहेत, असंही अक्षयने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

“सुशांतच्या मृत्यूबाबत एम्सने दिलेल्या अहवालाने सिद्ध केलं की आम्ही खरे आहोत”

….त्यामुळे आम्हालाही आमच्या आत डोकावणं भाग पडलंय- अक्षय कुमार

‘मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होतो’; भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळे

राज्यातील केवळ 30-40 टक्के रेस्टॉरंट, बार सुरु होणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या