पुणे महाराष्ट्र

अक्षय इंडीकरचा ‘अरण्य’ सातासमुद्रापार झळकणार!

पुणे | नवोदित दिग्दर्शक अक्षय इंडीकरचा सिनेमा ‘सेव्हन हिल्स फिल्म फेस्टिव्हल हंगेरी’ युरोप इथे निवडला गेला आहे. ‘अरण्य’ असं या सिनेमाचं नाव आहे.

उदाहरणार्थ नेमाडे नंतर हा अक्षय इंडीकरचा हा दुसरा सिनेमा आहे. या फेस्टिव्हलसाठी जगभरातून सुमारे 3000 सिनेमे आले होते. त्यातून हा सिनेमा निवडला गेला आहे.

दरम्यान, . यापूर्वी हा सिनेमा दक्षिण आशियातून पाच सिनेमे ज्या ठिकाणी निवडतात त्या वर्क इन प्रोग्रेस लॅब गोवा इथे निवडला गेला होता. तसंच या सिनेमावर आंतरराष्ट्रीय टीम सुपरवायझर एडिटर म्हणून काम करत आहे. तर जगप्रसिद्ध फ्रेंच कंपनी याच्या वितरण प्रक्रियेत सहभागी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-निकनं प्रियांकाला दिली तब्बल एवढ्या कोटींची अंगठी

-महाराष्ट्र कन्येचा ‘सुवर्ण’वेध; नेमबाजीत गोल्ड मिळवणारी पहिलीच महिला नेमबाज

-उद्या पुण्यातील ‘या’ हाॅटेलमध्ये ठेवणार अटलजीचं अस्थीकलश

-राधिका मसालेवर झणझणीत मीम्स ,पहा सगळे मीस्म एकाच ठिकाणी

-‘कोन बनेगा करोडपती’ मध्ये झळकणार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या