मनोरंजन

अक्षय कुमारचा इंस्टाग्रामवर धुमाकूळ, तब्बल एवढे फाॅलोअर्स

मुंबई | बाॅलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या इंस्टग्रामवर प्रचंड सक्रिय राहतो. इंस्टाग्रामवर त्याच्या फाॅलोअर्सची संख्या 3 कोटींवर गेली आहे.

फॉलोअर्सची संख्या 3 कोटींवर गेल्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केलाय. त्यात तो चाहत्यांचे आभार मानत आनंद व्यक्त करताना दिसतोय.

दरम्यान, मी कसला आनंद व्यक्त करतोय?, माझं कुटुंब 3 कोटींचं झालं. यामुळे मी खूप आनंदी आहे, असं कॅप्शन त्यानं व्हीडिओला देऊन भावना व्यक्त केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-आता आरक्षणासाठी लिंगायत समाजही रस्त्यावर उतरणार!

-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!

-चित्रपट दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही!

-चित्रपटगृहामंध्ये जादा दर आकारल्यास इथे करा तक्रार

-‘एक देश, एक निवडणूक’ शक्य आहे का?; काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त???

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या