देश

केरळसाठी अक्षय कुमारने दिला मदतीचा हात!

मुंबई | अभिनेता अक्षय कुमारने केरळमधील पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे आहे. अक्षय कुमार व चित्रपट निर्माता प्रियदर्शन यांनी केरळ मधील ठरावीक रकमेचा धनादेश केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे सुपुर्त केला आहे.

सध्या केरळमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे अनेकांकडून पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात येत आहे.

दरम्यान,”मी आणि अक्षयने केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी दान केले आहे. चला एकजूट होऊन केरळला पुन्हा उभे करुया. यात कुठलही राजकारण नाही, धर्म नाही तर फक्त माणुसकी आहे”असे देखील प्रियदर्शन याने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

-माझा नवरा निर्दोष आहे, सीबीआयने त्यांना फसवलंय; सचिन अंदुरेंच्या पत्नीचा दावा

-मेघा धाडेच्या खास पार्टीत ‘शत्रू’ हजर ‘मित्र’ गैरहजर, पहा फोटो

-मेघा धाडेच्या खास पार्टीत ‘शत्रू’ हजर ‘मित्र’ गैरहजर, पहा फोटो

-प्रियांकाच्या साखरपुड्यानंतर परिणीती काय म्हणाली?

-मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याचं निलबंन मागे!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या