देश

अक्षय कुमार आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावला; केली 2 कोटींची मदत

दिसपूर | अभिनेता अक्षय कुमार त्याच्या सामाजिक कार्यामुळे नेहमी चर्चेत असतो. यंदाही अक्षयने आसाम, बिहार आणि उत्तरप्रदेशमधील पुरग्रस्तांना दोन कोटींची मदत केली आहे

अक्षयने चीफ मिनिस्टर फंड आणि काजीरंग नॅशनल पार्कसाठी प्रत्येकी 1 कोटी रूपये दान केले आहेत. अक्षयने स्वत: ट्विट करत यांची माहिती दिली आहे.

पुरामध्ये अनेक जण अडकले आहेत. तर काहींचे मोठे  नुकसान झाले आहेत. प्राण्यानांही याचा फटका बसला आहे. यामुळे अक्षयने अनेकांना अर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे.

काही दिवसांपूर्वीही उडीसामध्ये आलेल्या वादळात अनेक जणांचं नुकसान झालं होतं. त्यावेळी ही अक्षयने 1 कोटींची मदत केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून सुपर ओेव्हरमध्ये पुन्हा खेळण्याची इच्छा नाही- बेन स्टोक्स

-हाफिज सईदला शोधण्यासाठी दोन वर्षात प्रचंड दबाव टाकण्यात आला- डोनाल्ड ट्रम्प

भाजपप्रवेशाच्या चर्चांवर विश्वजीत कदम यांचा मोठा खुलासा…!

-“शिवसेनेकडे सत्ता आल्यास मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच!”

-“काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपमध्ये आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या