मनोरंजन

अक्षय कुमारचा सूर्यवंशी ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित, तुम्ही पाहणार का???

मुंबई | बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळं हा पुढे ढकलण्यात आला. परंतू आता सूर्यवंशी चित्रपट 2 एप्रिल 2021 ला प्रर्दर्शित होणार आहे.

या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अजय देवगन आणि रणवीर सिंह देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केलं असून अक्षय कुमारचे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत होते.

दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात रोहित शेट्टी आणि चित्रपटाचे सह-निर्माते रिलायन्स एंटरटेनमेंट देखील सध्या थिएटरच्या मालकाशी चर्चा करत असल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

उपमुख्यमंत्री बदलण्याचा प्रस्ताव?; अजित पवार म्हणतात…

“हे जय शहा… BCCI सोबत करारबद्ध असलेल्या क्रिकेटपटूंच्या अकाउंंटवरुन ट्विट करु नका”

जनतेला सर्वात मोठा धक्का; LPG सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या; पाहा नवे दर

“देशाच्या एकतेला प्राधान्य राहिल अशी सर्वांनी शपथ घ्यायला हवी”

शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेंना दिलेल्या धमकीवर अजित पवार म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या