मुंबई | बॉलीवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमारने आपल्या ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षयने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांच्या सोबत त्याच्या शाळेतील मराठीच्या शिक्षिका आहेत.
‘आज मी जे काही मराठी बोलतोय त्या स्त्रीला भेटण्याची संधी मिळाली. शाळेतील माझ्या मराठीच्या शिक्षिका…. त्यांना भेटण्यासाठी यापेक्षा उत्तम दिवस असूच शकत नाही. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा’, असं कॅप्शन या फोटोला त्यानं दिलं आहे.
Had a chance meeting with the lady responsible for my manageable Marathi…my Marathi teacher from school 🙂 Couldn't have met on a better day.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा#MaharashtraDay pic.twitter.com/ZOlNOfzunv— Akshay Kumar (@akshaykumar) May 1, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
-भाजप आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात, लवकरच पक्षप्रवेश होणार???
-राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर, आज वसईत होणार ‘राजगर्जना’!
-फेसबुकनंतर राज ठाकरे आता ट्विटरवर, महाराष्ट्र दिनी केलं पहिलं ट्विट
-जामखेड हत्याकांड प्रकरणी 5 जणांना अटक
-भोसरी जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसेंना क्लीन चीट
Comments are closed.