मनोरंजन

अक्षय कुमारच्या ‘केसरी’चं पोस्टर प्रदर्शित

मुंबई | प्रजासत्ताक दिनानिमित्त बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आगामी सिनेमा ‘केसरी’चं पोस्टर आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

सारागढीमध्ये 122 वर्षांपूर्वी फक्त 21 शीखांनी 10 हजार अफगाणी लोकांविरोधात लढाई लढली होती. ‘केसरी’ सिनेमाची कथा या लढाईवर आधारित आहे.

अक्षय कुमारने पोस्टर शेअर करताना सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

दरम्यान, अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा सिनेमा येत्या 21 मार्चला प्रदर्शित होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-

राज ठाकरेंचं व्यंगचित्र बाळासाहेबांच्या ‘त्या’ व्यंगचित्राची कार्बन कॉपी?

-कुंभमेळ्यात डुबकी मारुन प्रियांका-राहुल भाजपसोबत दोन हात करणार!

-काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का; राजू शेट्टीही आघाडीतून बाहेर पडणार?

-…म्हणून एका चहावाल्यालाही मोदी सरकारनं दिला पद्मश्री पुरस्कार!

माजी खासदाराची नात आणि आमदार कन्येला युवक काँग्रेसनं केलं सरचिटणीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या