SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

मुंबई | देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (State Bank Of India) ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जर तुमचं खातं स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये असेल तर ही बातमी तुमच्या कामासाठी आहे.

आजकाल SBI मध्ये खातं असलेल्या ग्राहाकांच्या खात्यातून 147 रुपये वजा होत आहे. तुमच्या सुद्धा खात्यातून एवढे रुपये वजा झाले आसतील तर त्याचं कारण समोर आलं आहे. तसेच हे चार्च लावण्याचं कारण देखील स्पष्ट झालं आहे.

जर तुमच्या खात्यातून 147.50 एवढे रुपये वजा झाले आसतील तर त्याचं कारण असं की, एसबीआय आपल्या ग्राहकांकडून एटीएम आणि डेबिट कार्डच्या वार्षिक देखभालीसाठी 125 रुपये चार्ज करत असतं.

तसेच ग्राहकांना 18 टक्के जीएसटी त्यावर लागतो. 18 टक्के जीएसटीच्या दराने 125 रुपये मोजले तर ही रक्कम 147.50 रुपये होते. त्याचप्रमाणे एसबीआय एटीएम किंवा डेबिट कार्ड बदलण्यासाठी 300 रुपये आणि 18 टक्के GST आकारला जातो.

त्यामुळे जर तुमच्या खात्यातून पैसे वजा झालेच असतील तर ते कोणत्याही व्यवहाराशिवाय कापले जाणार नाही. त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही.

थोडक्यात बातम्या-

शेअर मार्केटमध्ये होणार ‘हा’ मोठा बदल

मोठी बातमी! ‘या’ कारणांमुळं कसबा पोटनिवडणूक भाजपसाठी ठरू शकते मोठं आव्हान

सुशांतबद्दल कियाराचा आश्चर्यचकित खुलासा, म्हणाली सुुशांत फक्त…

निकाल ठाकरे गटाच्या बाजूनं लागण्याची शक्यता? वाचा नेमकं काय घडलंय सुनावणीत

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ‘या’ पक्षाचा समावेश होणार?

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe