मनोरंजन

मिर्झापूर फेम गुड्डू भैय्याची लोकप्रियता शिखरावर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

मुंबई | ‘मिर्झापूर’मुळे अभिनेता अली फजलच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. या यशानंतर अभिनेता अली फजलच्या मानधनात वाढ झाली आहे.

अभिनयामुळे अलीला मिळत असलेली लोकप्रियता पाहून त्याने त्याच्या मानधनात वाढ केली आहे. मानधनातील ही वाढ साधीसुधी नसून त्याने 30 ते 40 टक्के मानधन वाढवल्याचं सांगण्यात येत आहे.

अलीने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येदेखील काम केलं आहे. त्यामुळेच आता त्याने त्याचं मानधन वाढवलं आहे.

लवकरच अलीचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात केनेथ ब्रेनागच्या ‘डेथ ऑन द नाईल’ या हॉलिवूडपटात तो झळकणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘औरंगजेब तुमचा आदर्श आहे का?’; शिवसेनेचा काँग्रेसला सवाल

चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणालाच मुलीने भोसकलं!

“सोनिया गांधी आणि मायावतींना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करा”

काँग्रेसमध्ये भूकंप? निम्म्यापेक्षा अधिक आमदार पक्ष सोडणार असल्याचा काँग्रेस नेत्याचाच दावा

औरंगाबाद की संभाजीनगर?; काँग्रेस नेते म्हणतात, “हा वाद निरर्थक आणि राजकीय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या