Top News विदेश

पृथ्वीवर एलियन्स लपले आहेत; इस्त्राईलच्या संशोधकाचा खळबळजनक दावा

इस्त्राईल | एलियन्स नेमके अस्तित्वात आहेत की नाही याबाबत अजून प्रश्न आहेतच. पण आता याचसंदर्भात इस्त्राईलच्या एका संशोधकाने मोठा आणि खळबळजनक दावा केलाय.

या संशोधकाच्या दाव्यानुसार, एलियन्स हे पृथ्वीवर लपले आहेत. शिवाय ब्रम्हांडातील एलियन्स हे अमेरिका आणि इस्त्राईलसोबत संपर्कही आहेत.

इस्त्राईलच्या माजी अंतराळ सुरक्षा मोहिमेचे प्रमुख हैम इशेद यांनी हा दावा केलाय. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यासंदर्भात घोषणा करणार होते, परंतु त्यांना एलियन्सनेच रोखलं. शिवाय एक गॅलेक्टीक फेडरेशन बनवलं असून अमेरिकेसोबत गुप्त करार केलाय. यानुसार मंगळ ग्रहावरील जमिनीत एक अड्डा बनवण्यात आला, असल्याचं इशेद यांचं म्हणणं आहे.

इशेद हे इस्त्राईलच्या संस्थेत 30 वर्षे कामाला होते. ते जेव्हा रिटायर झाले तेव्हा त्यांना ‘इस्त्राईलच्या सॅटेलाइट कार्यक्रमाचा जनक’ म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीची हॉटेलच्या रूममध्ये आत्महत्या

“…फुसकुली सोडून भाजपने स्वतःचीच अक्कल दिवाळखोरी जाहीर केली”

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई; रिया-सुशांत प्रकरणाशी संबधीत ड्रग पेडलरला अटक

फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक प्रभावी 100 महिलांच्या यादीत निर्मला सीतारामण यांचा समावेश

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर येणार वेबसिरीज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या