Top News

काय आहे देशाचा मूड??? सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी…

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं आहे, त्यामुळे वृत्तवाहिन्या तसेच काही संस्थांनी आपले एक्झिट पोल प्रसिद्ध केले आहेत. वेगवेगळ्या पोलमध्ये वेगवेगळी आकडेवारी दाखवण्यात आली आहे. मात्र यामध्ये बहुतांश एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पाहा सर्वच एक्झिट पोल एकाच ठिकाणी- 

महत्वाच्या बातम्या

-मावळमध्ये बारणेंच्या विरोधात पार्थ पवार यांचं काय होणार; वाचा न्यूज18 च्या पोलचा अंदाज

-उत्तर प्रदेशात भाजप ढासळणार; मायावती-अखिलेश मुसंडी मारणार- एबीपी-नेल्सन सर्व्हे

-‘एबीपी माझा-नेल्सन’चा सर्व्हे; वाचा महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा…

-वाचा TV9-सी व्होटर सर्व्हेत देशात कोणत्या पक्षाला मिळालंय बहुमत?? बघा कोणत्या पक्षाला किती जागा…

-महाराष्ट्रात लोकसभेचं काय चित्र असेल?? वाचा TV9-सी व्होटर सर्व्हेने काय सांगितलंय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या