Top News आरोग्य कोरोना मुंबई

राज्यातील सर्व ग्रंथालयं, मेट्रो सेवा उद्यापासून होणार सुरू

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेलं लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येतंय. तर आता मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्य सरकारने नवं परिपत्रक जारी केलंय.

या परिपत्रकाप्रमाणे उद्यापासून म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व ग्रंथालयं आणि टप्प्याटप्प्याने मुंबईतील मेट्रो सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिलीये.

दरम्यान, शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यास अजूनही परवानगी देण्यात आलेली नाहीये. मात्र, शाळेतील शिक्षकांना 50 टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आलीये.

महत्त्वाच्या बातम्या 

‘आयुक्त इक्बालसिंह चहल उद्धटपणे उत्तरं देतात’; शिवसेनेचा आरोप

धक्कादायक! दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग होऊन महिलेचा मृत्यू

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर, मुलगा अजिंक्यने दिली माहिती

कोणाच्या पाठीत कोणाचा खंजीर?; बाळासाहेब विखेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या