कोपर्डीच्या निकालावर कोणत्या नेत्यानं काय म्हटलं?

मुंबई | कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळला अखेर फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. शिक्षा सुनावल्यानंतर सर्वच स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

नराधमांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातल्या राजकीय नेत्यांनींही आपल्या प्रतिक्रिया दिल्यात.