बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्याच्या श्रावणला तर लातूरच्या रोहितला सर्व विषयात 35 गुण!

पुणे |  आज दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. पुण्याच्या श्रावण साळुंखे याला दहावीच्या परीक्षेत सगळ्या विषयात 35 टक्के गुण मिळाले आहेत.

मराठी, हिंदी, इंग्लिश, इतिहास, विज्ञान या सगळ्या विषयात श्रावणला 35 गुण मिळाले आहेत. धनकवडीच्या बालाजीनगरच्या माध्यमिक विद्यालयात रोहितने दहावीचं शिक्षण घेतलं आहे.

दुसरीकडे लातुरच्या रोहित सोनावणे याने देखील सगळ्या विषयात 35 गुण घेण्याचा पराक्रम केला आहे. एकूण 500 गुणांपैकी 175 गुण रोहित सोनावणे याने मिळवले आहेत.

दरम्यान,  मुलींचा निकाल 82.82 % टक्के तर मुलांचा 72.18 % टक्के लागला आहे. राज्याच्या निकालात यंदाही कोकण विभागानेच बाजी मारली आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.

महत्वाच्या बातम्या

-राहुल शेवाळेंचा संवेदनशीलपणा; खासदारकीचं पहिलं वेतन दिलं दुष्काळग्रस्तांना

-कार्यक्रम भाजपचा अन् उपस्थिती राष्ट्रवादीच्या नेत्याची! अशोक चव्हाणांचा आरोप खरा??

-बाळासाहेबांकडे दैवी शक्ती होती; मला त्याचा साक्षात्कार झाला होता- चंद्रकांत खैरे

-दुसऱ्या टर्मची पहिलीच विदेशवारी मोदींसाठी लकी; मालदीवचा सर्वोच्च सन्मान जाहीर

-पदावर नियुक्ती होताच राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष धडकले मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More