लंडन | आम्ही कधी काय पराक्रम करु याचा अंदाज भल्याभल्यांंना लावता येत नाही. त्यामुळेच सर्व संघ आम्हाला घाबरतात, असं वक्तव्य पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने केलं आहे.
आमचा संघ बेभरवशी आहे. त्यामुळे आमच्याकडून कशी कामगिरी होईल, याचा अंदाज बांधता येत नाही, असं सर्फराज याने म्हटलं आहे.
2017 ची चॅम्पियन ट्राॅफी स्पर्धा आम्ही जिंकली होती. त्याचीच प्रेरणा घेऊन आम्ही विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करु, असंही तो म्हणाला आहे.
दरम्यान, शुक्रवारी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या दोन संघामध्ये विश्वचषक स्पर्धेतील दुसरा सामना रंगणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
-जेडीयू सत्तेत सहभागी न झाल्याने चर्चांना उधाण; जेडीयूने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
-‘या’ संघाला हरवणे सगळ्यात कठिण; ग्लेन मॅकग्राचा दावा
-“देशाचा विकास आणि प्रगतीसाठी नरेंद्र मोदींना साथ देऊ”
-…म्हणून मोदींच्या नव्या मंत्रीमंडळाची पहिलीच बैठक झाली रद्द
-लोकांनी दिल्या ‘जय श्री राम’च्या घोषणा; ममतांनी गाडीतून उतरून दिला दम
Comments are closed.